IES Management College And Research Centre

यश अपयश आणि मी: असाध्य ते साध्य

कामात, विट्ठल

यश अपयश आणि मी: असाध्य ते साध्य - पुणे मी मय मिरर पब्लिशिंग २०१७ - १९२ p. Paper

‘औषधाचा उपयोग नाही झाला की ,आधी प्रार्थना करा नाहीतर देवावर सोडा’असं डॉक्टर म्हणतात,परंतु आईच्या बाबतीत असलेल्या श्रध्देमुळे या विठ्ठलाला ते मानवलं नाही.म्हणूनच तिचा आजार बरा करण्याचा मी चंग बांधला.त्यासाठी परमेश्र्वराशीसुद्धा चार हात करण्याची माझी तयारी आहे.गेल्या तेवीस महिन्यात मित्रपरिवारानं वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन आणि मदतीमुळे आता खडखडीत बरी झाली आई.


Entrprenurship

FIC/ MAR

Circulation Timings: Monday to Saturday: 8:30 AM to 9:30 PM | Sundays/Bank Holiday during Examination Period: 10:00 AM to 6:00 PM