IES Management College And Research Centre

असा घडला भारत (Record no. 30728)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 04893 a2200205 4500
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 130417b xxu||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 978-93-80361-96-3
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 954
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name सुहास कुलकर्णी
9 (RLIN) 8216
245 ## - TITLE STATEMENT
Title असा घडला भारत
Remainder of title १९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
Statement of responsibility, etc सुहास कुलकर्णी, मिलिंद चंपानेरकर
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc ROHAN PRAKASHAN
Date of publication, distribution, etc 2013
Place of publication, distribution, etc PUNE
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 924 P.
Other physical details HARD
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.<br/>स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.<br/>गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !<br/><br/>महाराष्ट्र टाईम्स मध्ये "असा घडला भारत" या महाग्रंथाविषयी बातमी ...
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Topical term or geographic name as entry element ECONOMICS
9 (RLIN) 8217
Geographic subdivision INDIA
Topical term or geographic name as entry element POLITICS
Geographic subdivision INDIA
9 (RLIN) 8554
Topical term or geographic name as entry element ARTS
Geographic subdivision INDIA
9 (RLIN) 8555
700 ## - ADDED ENTRY--PERSONAL NAME
Personal name चंपानेरकर , मिलिंद
9 (RLIN) 8556
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Item type Book
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Collection code Home library Current library Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Total Checkouts Full call number Barcode Date last seen Date last borrowed Cost, replacement price Price effective from
    Dewey Decimal Classification   Not For Loan   Main Library Main Library 17/04/2013 VAKRATUND BOOK HOUSE/ 2510/ 17-APRIL-13 1200.00 2 954/ KUL/CHA/ 19731 11119731 23/12/2022 22/08/2022 1500.00 17/04/2013

Circulation Timings: Monday to Saturday: 8:30 AM to 9:30 PM | Sundays/Bank Holiday during Examination Period: 10:00 AM to 6:00 PM